तुमच्यासाठी ऑफर

आम्ही काय करतो?

बँकिंग व सहकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण देशभरात अग्रेसर असतांना,यवतमाळातील पहिली मल्टीस्टेट पतसंस्था हा बहुमान राजलक्ष्मी मल्टीस्टेट ने प्राप्त केला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज,लॉकर सुवेधेसह संस्थेच्या २० संगणीकृत शाखांद्वारे, ग्राहकांना,हितचिंतकांना वेळोवेळी बँकिंग व्यवहाराच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करीत,होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहण्याचा प्रयन्त करीत आहोत.आपल्या सेवेत राजलक्ष्मी मल्टीस्टेट सोसायटी तत्पर आणि विनम्र सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर आहे. बँकिंगच्या अथांग सागरात आर्थिक ठेवीचा थेंब साठविण्यासाठी,आम्ही आपल्या सारख्या सुजान व जागृत ग्राहकांना समर्थ साथ देण्याचे आवाहन करीत आहोत.

धन्यवाद !

आमच्या अधिकृत सेवा

गृह कर्ज

वैयक्तिक कर्ज

कायम ठेव

मुदत ठेव

दाम दुप्पट

चालू खाते

बचत खाते

इतर कर्ज

वीज बील संकलन केंद्र

बँकेच्या योजना

शोधत आहात